दि. ३ डिसेंबर २०२०
सांयकाळी ६.०० वा.
कोरोना अपडेट
♦️श्रीगोंदे तालुक्यात गेल्या २४ तासात आढळले कोरोनाचे ०७रुग्ण.
( ५ पुरुष व २ स्त्रिया )♦️
*🌹आजचे डिस्चार्ज रुग्ण-१🌹*
*१) श्रीगोंदा शहर :- ००*
*२) श्रीगोंदा ग्रामीण- ०७*
१) आढळगाव -१
२) सुरेगाव – १
३) मांडवगण-१
४) चिखलठाणवाडी-१
५) पेडगाव -१
६) हंगेवाडी -१
७) टाकळी कडे.-१
*तालुका एकूण :-०७*
*१) एकूण बाधीत रुग्ण :- २४३४*
(१५७१ पु.+ ८६३ स्त्रिया)
*२) बरे झालेले रुग्ण :-२३६०*
*३) एकूण रुग्णांशी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण:- ९६.९६%*
*४) उपचार घेत असलेले रुग्ण:- २१*
*५)संदर्भित रुग्ण :-१७*
(सोयीने तालुक्याच्या बाहेर उपचारार्थ गेलेले)
*६) एकूण रुग्णांशी उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण:- १.५६%*
*६) मृत्यू – ३६*
*७) एकूण बाधित रुग्णांशी मृत्युचे प्रमाण:- १.५८%*
*६) आज झालेले डिस्चार्ज :- १*
===================
*♦️माध्यमिक शिक्षकांचे कोरोना अहवाल :-♦️*
श्रीगोंदे तालुक्यात एकूण ७२ माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी चे अद्यापन करणारे शिक्षक ६८० आहेत.
अ) दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी १५७ शिक्षकांचे घशातील स्त्राव (RT-PCR) घेतले होते. त्यापैकी *दोन माध्यमिक शिक्षक* पॉझिटिव्ह आले असून, १५५ शिक्षकांना त्यांच्या मोबाईलवर निगेटिव्ह असल्याचे मेसेज रवाना झाले आहेत.
ब) दिनांक १९ /११/ २०२० रोजी १७५ माध्यमिक शिक्षकांचे घशातील स्त्राव (RT-PCR) तपासणीसाठी नगरला पाठवले होते. *सर्व निगेटिव्ह आले.*👌त्यांच्या मोबाईलवर निगेटिव्हचे रिपोर्ट येतील.
क) दि. २३ व २४ नोव्हेंबर २०२०चे सर्व म्हणजे ६० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
ड) दि.२१ व २२ नोव्हेंबर २०२० रोजीचे काही अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटिव्ह आहेत.
*इ) २५, २६,२७, २८,२९ नोव्हेंबर २०२० चे अहवाल अद्याप पेंडींग आहेत*
==================
*🔹 श्रीगोंदे तालुक्यातील ११५ पैकी कोरोना बाधित एकूण गावे:-९४*
*🔹 श्रीगोंदे तालुक्यातील कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या:-२४१७*
*🔹श्रीगोंदे तालुक्याबाहेरील*
*कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या :-१७*
*🔹 श्रीगोंदे तालुक्यातील पहिली पाच गावे व त्यांची आत्तापर्यंतची बाधित रुग्ण संख्या:-*
१) श्रीगोंदा :- ६७८
२) काष्टी :-२०२
३) कोळगाव :-१३२
४) बेलवंडी बुद्रुक:- ९६
५) पेडगाव -७०
*एकूण :-११७८*
*🔹श्रीगोंदे तालुक्यातील इतर ८९ गावांची बाधित रुग्ण संख्या :- १२३९*
*♦️एकूण सर्व रुग्ण संख्या :-२४३४*
===================
*♦️श्रीगोंदे तालुक्यातील आतापर्यंत झालेले मृत्यू-३६♦️*
आतापर्यंत श्रीगोंदे तालुक्यातील २१ गावांमध्ये २७ पुरुष आणि ९ महिलांचे असे ३६ मृत्यू झाले आहेत.
*१) श्रीगोंदा शहर -११*
अ) गवळी गल्ली- १(पु.५५)
ब) शेंडगेवाडी- १( स्त्री६२)
क) होळी गल्ली-१( पु.५५)
ड) पं. स.समोर-१(स्त्री६७)
ए) ससाणेनगर -१(पु ७५)
फ) होनराव चौक- १(स्त्री ५५)
ग) तहसील पाठीमागे १ (पु ५८)
ह) तेली गल्ली १(पु ५३)
इ) मुंजाबा चौक १(स्त्री ६५)
ज) लोखंडेवाडी १(पु ७५)
क) सिद्धार्थ नगर-१(पु ७८)
*▪️ग्रामीण भाग-२५*
२) बेलवंडी बुद्रुक -१(पु२९ )
३) तांदळी दुमाला-१ (पु५०)
४) उखलगाव -१(स्त्री४९)
५) येळपणे -१(पु-८०)
६) खरातवाडी (पिंपळगाव पिसा ) -१(पु९५)
७) काष्टी -१(पु ८०)+१ (पु६०)+१(पु ७५)+१(पु ७०)=४
८) तरडगाव -१(पु ५८)
९) मढेवडगाव -१(पु ७०)+१(पु ४५)
१०)उक्कडगाव -१(स्त्री ७०)
११)जंगलेवाडी -१(स्त्री ७०) +१(स्त्री८०)=२
१२)आनंदवाडी -१ (स्त्री७०)
१३)कोळगाव -१ (पु-५३)
१४) देवदैठण -१(पु ७५)
१५) पिंपळगाव पिसा- १(पु४५)
१६) निमगाव खलू -१(पु५७)
१७) घारगाव-१(पु ५०)
१८) बोरी-१(पु ८०)
१९) शेडगाव १ (पु ७२)
२०) घोगरगाव १ (पु ७०)
२१) टाकळी लोणार १(पु ५५)
*एकूण – २५ पुरुष व ९ स्रिया*
*प्रा.तुकाराम दरेकर*
*स्रोत* :- तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा.
——०००——-
Thank you ever so for you article post. Thanks Again. Fantastic. Faustine Mahmud Morita