WhatsApp जाहिरातीचे प्रकार

फुल स्क्रीन जाहिरात

Find out more

WhatsApp टेक्स्ट

Find out more

टेक्स्ट मेसेज

Find out more

ऑडीओ

Find out more

विडीओ

Find out more

💁‍ तुमचा व्यवसाय पोहचवा श्रीगोंदा शहर आणि  श्रीगोंदा तालुक्यातील खेडोपाड्यांपर्यंत आणि  वाड्या-वस्त्यांपर्यंत थेट व्हाट्सऍपच्या इनबॉक्स मध्ये


🔜 ना फ्रेक्स प्रिंटिंगची गरज

🔜 ना फ्लेक्स उभारणी खर्च

🔜 ना पॅम्पलेट छापण्याचा खर्च

🔜 ना पॅम्पलेट वितरण खर्च

🔜 ना केबल जाहिरातीचा खर्च

🔜 ना कसला टाइमपास

🔜 आता डायरेक्ट टू इनबॉक्स📲 


:माझा श्रीगोंदा जाहिरातीची वैशिष्ट्ये:


➿ CTA फीचर्स

➿ डायरेक्ट टू इनबॉक्स

➿ परफेक्ट कस्टमर्स

➿ श्रीगोंद्यातील प्रत्येक गावात संपर्क

➿ 24 तास ऍक्टिव्ह कस्टमर्स

➿ प्रत्येक्ष परिणाम

➿ वेळेची बचत

➿ थेट ग्राहकाच्या मनात

➿ 💯% पारदर्शक सेवा

➿ प्रभावी आणि जलद प्रतिसाद

महाराष्ट्रात जाहिरात करण्यासाठी

::आपला व्यवसाय श्रीगोंद्यातील प्रत्येक गावागावात पोहचवा::

📌 नवीन व्यवसाय

📌 डिस्काउंट ऑफर्स

📌 दुकानाची जाहिरात

📌 जाहीर आवाहन

📌 विविध सभा

📌 हॉटेल

📌 स्थलांतर

📌 हॉलसेल विक्रेता

📌 लग्नपत्रिका

📌 शुभेच्छा

📌 वाढदिवस

📌 शेतीमाल

📌 हरिनाम सप्ताह

📌 कोचिंग क्लासेस

📌 स्टॉल्स

📌 डॉक्टर सेवा

📌 इंजिनिअर सेवा

📌 वकील सेवा

📌 कॉम्प्युटर सेंटर

📌 ड्रायक्लिनर

📌 फोटो स्टुडिओ

📌 दूध विक्री

📌 स्वीटहोम

📌 हेल्थ सेंटर

📌 इतर कोणतीही सेवा 

Find out more

फायदे काय आहेत

🎯 10000+ सभासद

🎯 दररोज वाढणारी सभासद संख्या

🎯 प्रत्येक गावात संपर्क

🎯 प्रत्येकजण WhatsApp वापरतो.

🎯 अचूक जाहिरात, अचूक परिणाम

🎯 जाहिरात अपोआपच सेव्ह होते

🎯 जाहिरातीचा तुलनात्मक कमी खर्च

🎯 आकर्षक जाहिरात स्मरणात राहते.

🎯 ग्राहक जाहिरात शेअर करतो.

🎯 व्यवसायावरचा विश्वास वाढतो.

🎯 रीकॉल प्रक्रिया सुरु होते 

🎯 संपर्क क्रमांक ग्राहकाकडे सेव्ह राहतो.

🎯 ग्राहक व्यवसायाला प्रसिद्ध करतात.

🎯 जाहिरातीतील सातत्य ब्रॅंड बनवतो.

🎯 डिस्काऊंट ऑफर्स समाधानी करतात.

🎯 ग्राहक जास्त खरेदी करतो.

🎯 तालुक्याला खरेदीची क्रेझ असते.

🎯 व्यवसायाचे नाव गावोगावी पोहचते.

🎯 परिणामतः व्यवसायवृद्धी होते.


-----------------------------

-::पारंपारिक जाहिरातीचे तोटे::-

-----------------------------

♾ फ्लेक्स उभारणी

     ➖खर्चिक

     ➖वितरण खर्च

     ➖देखभाल खर्च

♾पाम्फ्लेट वितरण

     ➖मोबाईलमुळे न्यूजपेपर दुर्लक्षित.

     ➖छपाई खर्च

     ➖वितरण खर्च

     ➖लोक पाम्प्लेट फेकून देतात.

     ➖परिणामकारक नाही.

♾पेपर जाहिरात

     ➖लोक दूर्लक्ष करतात

     ➖खार्चिक आहे

     ➖4 कलर परिणाम साधत नाही

     ➖लोक वाचत नाहीत

♾रिक्षामध्ये लाऊडस्पीकरवर आवाहन

     ➖काय सांगतात कळतच नाही

     ➖ग्राहक संभ्रमित होतात

     ➖काही लोक फक्त सवलत शब्द ऐकतात

     ➖काही लोक फक्त 10% ऐकतात

     ➖रिक्षा फिरती असते,काहीच कळत नाही

♾लोकल टीव्ही नेटवर्क कोणी पाहत नाही

Find out more

जाहिरात तयार करतांना..

🎢 तुमच्या दुकानाचा फोटो

🎢 तुमच्या व्यवसायाचा फोटो

🎢 कर्मचारी वर्ग

🎢 तुमच्याकडे असणाऱ्या सेवा

🎢 डिस्काऊंट ऑफर

🎢 उत्पादनाचा फोटो

🎢 व्यवसायाचा अचूक पत्ता

🎢 व्यवसायाचे संपर्क क्रमांक

🎢 तुम्ही इतरांहून वेगळे कसे?

🎢 सेल ऑफर

🎢 अचूक वार, तारीख, ठिकाण

🎢 अचूक मोबाइल क्रमांक

🎢 भाषा, व्याकरण

🎢 व्यवसायातील यश

🎢 इमेज:HD 1920X1080

Find out more

टेक्स्ट मेसेजेस

काळ कितीही बदलला असला तरी, टेक्स्ट मेसेज आपले स्थान टिकवून आहे. मार्केटिंगच्या क्षेत्रात ऑफलाईन लोकांसाठी टेक्स्ट मेसेज महत्वाची भूमिका बजावतो.

श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये 125,000 पेक्षा जास्त टेक्स्ट मेसेज पाठवले जाऊ शकतात.

श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेत साधारण 35000 आणि तालुक्याची 350000 होती.


आज साधारण चार लाख लोकांपर्यंत पोहचणे अशक्य असले तरी 30 ते 35 टक्के जनतेपर्यंत माझा श्रीगोंदाच्या माध्यमातून पोहचता येवू शकते.


100000+ माझा श्रीगोंदा डाटाबेस: Rs. 20000/-


Find out more
image22

पारंपारिक आणि डिजिटल जाहिरातींमधील फरक

जाहिरात आणि विपणन

  

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंग चा एक प्रकार आहे .


डिजिटल मार्केटिंग विषयी खोल जाण्यापूर्वी, आपण पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे समजून घेऊ या.

(पारंपरिक मार्केटिंग मध्ये वर्तमानपत्र जाहिराती, मासिक जाहिराती, होर्डिंग जाहिराती इ. यांचा समावेश आहे)


पारंपारिक मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंगचे फायदे! 


लक्षीकृत जाहिरात मोहीम (Precise Targeting):

डिजिटल मार्केटिंग जाहिरातदारांना, वय, लिंग, स्वारस्य, विषय, कीवर्ड, वेबसाइट्स, शहर, पिन कोड वगैरे इत्यादीसह जाहिरात टार्गेट करण्याची परवानगी देते. 

पारंपारिक माध्यमाच्या तुलनेत हे अत्यंत सरळ सोपे आहे जिथे श्रोत्यांना विविध पद्धतीनुसार ऍड टार्गेट करणे कठीण आहे. 


रिअल टाइम ऑप्टिमायझेशन (Real Time Optimisation):

डिजिटल मार्केटिंगद्वारे आपण आपल्या जाहिरात मोहिमांना रिअल टाइममध्ये बदलू शकतो म्हणजे जर रणनीती कार्य करत नसेल तर आपण लगेच दुसर्या धोरणाकडे वळू शकतो, 

तर पारंपरिक मार्केटिंगमध्ये, एकदा आपण जाहिरात दिल्यानंतर आपण तिच्यात  मध्ये बदल करू शकत नाही .


परिणाम मोजणे शक्य (Measurable):

डिजिटल मार्केटिंगचा परिणाम मोजणे शक्य आहे, आपल्याला सहजपणे कळू शकते की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहचली आहे, किती लोकांनी आपल्या जाहिरातींवर क्लिक केले आहे, किती लोकांनी जाहिरातीतून आपली सेवा किंवा वस्तु विकत घेतली आहे, लोक आपल्या वेबसाइटवर किती वेळ घालवत आहेत, ते किती व कोणकोणती वेबसाइट ची पाने पाहत आहेत , ग्राहक आपल्याकडे वेबसाइट वर आल्यापासुन त्याने त्या सेवेच्या किंवा वस्तुच्या खरेदीसाठी किती वेळ घेतला हे पाहु शकतो, 

जे पारंपारिक माध्यमामध्ये मोजणे अशक्य आहे.


ग्राहकांशी संवाद वाढवा (Build Engagement):

डिजिटल मार्केटिंग ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांबरोबर सोशल मीडिया च्या माध्यमातुन संवाद वाढविण्यास मदत करते. ब्रॅण्ड सद्य परिस्थितीत ग्राहकांशी कनेक्ट राहू शकतात आणि त्यांच्या खरेदीच्या एकूण प्रवासादरम्यान त्यांना ब्रँड च्या संवादात व्यस्त ठेवून खरेदीस मदत करू शकतात.


वैयक्तिक संवाद (Personalized Communication):

डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा हा कि तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधू शकता. याप्रकारे प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला पाहिजे त्या मार्केटिंग संवादाने तुम्ही सेवा किंवा वस्तु घेण्यास प्रवृत्त करू शकता. यामध्ये त्यांची गरज लक्षात घेऊन,  त्यांना लागु होईल असा संवाद करून तुमच्या ब्रँडचे उद्दिष्ट मिळवु शकता.


कमी खर्चिक (Cost Effective):

डिजिटल मार्केटिंग अत्यंत स्वस्त आहे. जितके ग्राहक तुमच्या जाहिरातींवर क्लीक करतील, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. तसेच कोणत्याही बजेट नुसार तुम्ही सुरवात करू शकता. ज्याने जाहिरातदारांना किंवा कंपन्यांना थोड्या थोड्या बजेट ने  जाहिराती देऊन त्यांचा काय परिणाम होतो याची सुविधा मिळते. तुम्ही कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्येंत पोहचून तुमच्या एकूण मार्केटिंग खर्चात कपात करून आणू शकता.


गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा (Higher ROI):

पारंपरिक मार्केटिंग च्या तुलनेत डिजिटल मार्केटिंग कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवू देते कारण आपल्या उद्योगास आवश्यक असणाऱ्या ठराविक लोकांनाच आपण जाहिरात दाखवतो ज्यामुळे त्यासाठी खर्च हि कमी लागतो. सोबतच डिजिटल मार्केटिंग मधुन तुम्ही भेट देणारे ग्राहकांचा मागोवा ठेवू शकता, आणि ते कोणत्या माध्यमातून तुमचे ग्राहक बनले या वर देखील लक्ष देऊ शकता.


डिजिटल मार्केटिंगचे वर्गीकरण ऑनलाइन मार्केटिंग आणि ऑफलाइन मार्केटिंग अंतर्गत केले जाऊ शकते.

डिजिटल मार्केटिंग ची ऑनलाईन मार्केटिंग माध्यमे 

  1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
  2. सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
  3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
  4. पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
  5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
  6. कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)
  7. अफिलेट मार्केटिंग (Affiliate Marketing)
  8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
  9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
  10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

Learn More

आपली जाहिरात लगेच नोंदवा आणि पोहचा श्रीगोंद्यातील लाखो संभाव्य ग्राहकांपर्यंत.

जाहिरात बुक करा

माझा श्रीगोंदा का?

 

🎯 10000+ सभासद

🎯 दररोज वाढणारी सभासद संख्या

🎯 प्रत्येक गावात संपर्क

🎯 प्रत्येकजण WhatsApp वापरतो.

🎯 अचूक जाहिरात, अचूक परिणाम

🎯 जाहिरात अपोआपच सेव्ह होते

🎯 जाहिरातीचा तुलनात्मक कमी खर्च

🎯 आकर्षक जाहिरात स्मरणात राहते.

🎯 ग्राहक जाहिरात शेअर करतो.

🎯 व्यवसायावरचा विश्वास वाढतो.

🎯 रीकॉल प्रक्रिया सुरु होते 

🎯 संपर्क क्रमांक ग्राहकाकडे सेव्ह राहतो.

🎯 ग्राहक व्यवसायाला प्रसिद्ध करतात.

🎯 जाहिरातीतील सातत्य ब्रॅंड बनवतो.

🎯 डिस्काऊंट ऑफर्स समाधानी करतात.

🎯 ग्राहक जास्त खरेदी करतो.

🎯 तालुक्याला खरेदीची क्रेझ असते.

🎯 व्यवसायाचे नाव गावोगावी पोहचते.

🎯 परिणामतः व्यवसायवृद्धी होते.

-----------------------------

-::पारंपारिक जाहिरातीचे तोटे::-

-----------------------------

♾ फ्लेक्स उभारणी

    ➖खर्चिक

    ➖वितरण खर्च

    ➖देखभाल खर्च

♾पाम्फ्लेट वितरण

    ➖मोबाईलमुळे न्यूजपेपर दुर्लक्षित.

    ➖छपाई खर्च

    ➖वितरण खर्च

    ➖लोक पाम्प्लेट फेकून देतात.

    ➖परिणामकारक नाही.

♾पेपर जाहिरात

    ➖लोक दूर्लक्ष करतात

    ➖खार्चिक आहे

    ➖4 कलर परिणाम साधत नाही

    ➖लोक वाचत नाहीत

♾रिक्षामध्ये लाऊडस्पीकरवर आवाहन

    ➖काय सांगतात कळतच नाही

    ➖ग्राहक संभ्रमित होतात

    ➖काही लोक फक्त सवलत शब्द ऐकतात

    ➖काही लोक फक्त 10% ऐकतात

    ➖रिक्षा फिरती असते,काहीच कळत नाही

♾लोकल टीव्ही नेटवर्क कोणी पाहत नाही

Find out more

जाहिरात खर्च

 इमेज: फुल स्क्रीन 

1 वेळा         3000

2 वेळा         5000

3 वेळा         7000

5 वेळा        10000

 टीझर 

1 वेळा         2000

2 वेळा         3000

3 वेळा         5000

5 वेळा         7000

WhatsApp टेक्स्ट

1 वेळा         3000

2 वेळा         4000

3 वेळा         5000

5 वेळा         8000

ऑडीओ

1 वेळा          4500

2 वेळा          7000

विडीओ

1 वेळा         6000

2 वेळा         9000

स्टेटस अपडेट

1 वेळा         4500-- उपलब्ध नाही

2 वेळा         8000-- उपलब्ध नाही

-:नियम आणि अटी:-

1) जाहिरातीचे मटेरीअल ग्राहकाने पुरवायचे आहे.

2) बुक झाल्यानंतर जाहिरात रद्द होणार नाही.

3) तांत्रिक कारणांमुळे वेळापत्रक बदलू शकते.

4) रक्कम 100% Advance भरावी लागेल.

5) कायदेशीर वाद पुणे न्यायालयीन कक्षेत.

6) Advt. न स्वीकारण्याचा अधिकार राखीव आहे.

अधिक माहिती मिळवा

Events

11/07/2019

Shrigonda

7pm - 10pm

Kalkai Chowk, Shrigonda

+ Event Details

11/07/2019

Shrigonda

We invite you to attend a seminar on the World Population Day.

 World Population Day, which seeks to focus attention on the urgency and importance of population issues 

7pm - 10pm

Kalkai Chowk, Shrigonda

image23

जाहिरात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करायची आहे?

ताज्या बातम्या जॉब अलर्ट आणि मनोरंजनासाठी...

माझा श्रीगोंदा जॉईन करा